#सत_भक्ति_सन्देश जे साधक
शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण करतात अर्थात, शास्त्रानुकूल भक्ती कर्माच्या व्यतिरिक्त दुसरे कर्म करणारा मनुष्य समुदाय कर्माच्या बंधनात अडकून जन्म-मरणाच्या चक्रात नेहमी रहातो.
म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुन ! शास्त्रविरुद्ध भक्ती कर्म जे करत आहे, त्यापासून आसक्त रहित होऊन शास्त्रानुकूल भक्ती कर्म कर. गीता अध्याय 3 श्लोक 9


