ShareChat
click to see wallet page
search
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि आजवर समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळविण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचे सांगणे आहे़. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची प्रत्येकाने विचार करावा. ঘনী का Ma प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर, जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख-रूप आहे. facebookcomlgondavalekarmaharaj] श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज  कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि आजवर समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळविण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचे सांगणे आहे़. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची प्रत्येकाने विचार करावा. ঘনী का Ma प्रपंचातले आपले कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर, जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख-रूप आहे. facebookcomlgondavalekarmaharaj] श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat