ShareChat
click to see wallet page
search
पवित्र रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन..! आदर्श आचरणांची मूल्ये रामकथेतून स्थापित करणारे रामायण सारख्या महाकाव्यातून संघर्ष, न्याय, कर्तव्य, सत्य, त्याग, आस्था आणि प्रेमाचा संदेश त्यांनी दिला. श्री प्रभू रामचंद्र यांचे जीवन मांडताना समस्त मानव जातीला त्यांनी जीवनाचा गर्भित अर्थ सांगितला आहे. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारून त्याचा प्रसार करण्याचा संकल्प करूया.. #ValmikiJayanti #महर्षी वाल्मिकी जयंती 🙏💐 #🙏महर्षी वाल्मिकी जयंती 🙏 #आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती #🌷महर्षी वाल्मिकी जयंती🙏 #महर्षी वाल्मिकी जयंती
महर्षी वाल्मिकी जयंती 🙏💐 - ०७ ऑक्टोबर- सत्य धर्म आणि नीतिमूल्यांचे प्रतिक महर्पी वाल्मिको याच्या जयंती निमित्त ச अभिवादन ! 059தபவ n संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ०७ ऑक्टोबर- सत्य धर्म आणि नीतिमूल्यांचे प्रतिक महर्पी वाल्मिको याच्या जयंती निमित्त ச अभिवादन ! 059தபவ n संतोष ध.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat