ShareChat
click to see wallet page
search
#गुड नाईट #गुड नाईट #गुड नाईट #गुड नाईट #शु भ रा त्री
गुड नाईट - मावळती क्षितिजा पल्याड मावळती कडे, कसली घाई जाहली भास्कररावांना. प्रत्येक क्षण हा असते मौल्यवान, निघुनीया जातो हातातुन. गेलेली वेँळ पुन्हा येत नाही, बनुनीया इतिहास़ क्षणात जातो तसॅचं काहीस असतं पिकलेल्या पानांचं. अनमोल आठवणींचे क्षण राहतात मागे, माया ममता प्रेम देणारे जातात अनंताच्या प्रवासाला निघुनी अचानक ಇಹ, , गेलेली पुन्हा येत नाही वापस. श्री. गणेश गं. उदावंत, छत्रपती संभाजीनगर. = - मावळती क्षितिजा पल्याड मावळती कडे, कसली घाई जाहली भास्कररावांना. प्रत्येक क्षण हा असते मौल्यवान, निघुनीया जातो हातातुन. गेलेली वेँळ पुन्हा येत नाही, बनुनीया इतिहास़ क्षणात जातो तसॅचं काहीस असतं पिकलेल्या पानांचं. अनमोल आठवणींचे क्षण राहतात मागे, माया ममता प्रेम देणारे जातात अनंताच्या प्रवासाला निघुनी अचानक ಇಹ, , गेलेली पुन्हा येत नाही वापस. श्री. गणेश गं. उदावंत, छत्रपती संभाजीनगर. = - - ShareChat