ShareChat
click to see wallet page
search
#श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 - चांगलच होणार.!!! तुझं तुझ चागलंच होणार, पण कसं ते तुला नाही कळणार. काळ बदलत जाईल , दिवस नक्की उजळणार, पण वाटेत काही जण तुला सोडून जाणार... ज्यांना तू आपलं मानलं, तेच कधीतरी दूर जातील, आणि ते नव्हतेच आपले, हे तुला नंतरच कळणार जे उरतील ते खरे आपले , आणि जे गेले ते केवळ शिकवण... तू पडशील , हरशील, तुटशील, राहशील. पण त्यातनच उभा येईल एक दिवस नक्की तू मागे वळून बघशील, जेव्हा  आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणशील, "होय , माझं सगळंच चांगलंच झालंय आणि पढेही होणारच! " चांगलच होणार.!!! तुझं तुझ चागलंच होणार, पण कसं ते तुला नाही कळणार. काळ बदलत जाईल , दिवस नक्की उजळणार, पण वाटेत काही जण तुला सोडून जाणार... ज्यांना तू आपलं मानलं, तेच कधीतरी दूर जातील, आणि ते नव्हतेच आपले, हे तुला नंतरच कळणार जे उरतील ते खरे आपले , आणि जे गेले ते केवळ शिकवण... तू पडशील , हरशील, तुटशील, राहशील. पण त्यातनच उभा येईल एक दिवस नक्की तू मागे वळून बघशील, जेव्हा  आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणशील, "होय , माझं सगळंच चांगलंच झालंय आणि पढेही होणारच! " - ShareChat