#💔प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू😔
प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू याचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. हरमन सिद्धू हा केवळ ३७ वर्षांचा होता. हरमन सिद्धू याने अनेक प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज दिला होते.
-
#harmansidhu #punjabisinger #harmansidhudeath #punjabisingerdeath


