ShareChat
click to see wallet page
search
#😊Feeling happy #🎭Whatsapp status #🙂Positive Thought #😈Attitude Status
😊Feeling happy - कोण हसवून गेला,कोण फसवून गेला, हे महत्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला, वरच्या वर्गात बसवून गेला,ते महत्वाचं. वेळेसोबत चालणं गरजेचं नसतं, सत्यासोबत चला,एक दिवस, वेळ तुमच्या सोबत चालू लागेल. लागलेली भुक नसलेले पैसे, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक, जे शिकवते, ते कुठलीच डिग्री शिकवत नाही. ! ! बार्शीचा ज्ञानु इंस्टाग्राम कोण हसवून गेला,कोण फसवून गेला, हे महत्वाचं नाही, अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला, वरच्या वर्गात बसवून गेला,ते महत्वाचं. वेळेसोबत चालणं गरजेचं नसतं, सत्यासोबत चला,एक दिवस, वेळ तुमच्या सोबत चालू लागेल. लागलेली भुक नसलेले पैसे, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक, जे शिकवते, ते कुठलीच डिग्री शिकवत नाही. ! ! बार्शीचा ज्ञानु इंस्टाग्राम - ShareChat