ShareChat
click to see wallet page
search
भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध कन्नड रंगभूमी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक यशवंत सरदेशपांडे (Yashwanth Sardeshpande) यांचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे, विशेषतः बंगळुरूमधील नाट्यक्षेत्रात.#😭ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन🙏
😭ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे निधन🙏 - ShareChat