Ratnagiri Politics : मंडणगड सर्वसाधारण महिलेसाठी राखीव; पुरुष उमेदवारांचा हिरमोड, सक्षम महिला नेतृत्व शोधणे राजकीय पक्षांसमोर नवे आव्हान
Mandangad Panchayat Samiti Politics : मंगळवारी (ता.30) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले. यावेळी जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांवर महिलाराज येणार असल्याचे उघड झाले आहे.