ShareChat
click to see wallet page
search
#आयुष्य #आयुष्य #life
life - वाचून घ्या गरजेचे आहे काय नाही वाईट वेळ आहे निघून जाईल फक्त आलेल्या समस्यांना न घाबरता त्याला प्रतिउत्तर देता आले पाहिजे. कष्ट तर सगळेच जण करतात पण सर्वांचा दृष्टिकोन सारखा असेलच असे नाही काही लोक खोटं काम करून पुढे जातात तर काही जण खूप प्रामाणिक राहून काम करतात. त्यामुळे आपणही न खचता पुढे जात काम करत रहायचं आणि 4 शब्द दुसऱ्यांना सांगून प्रेरित करायचं. जेणेकरून लोक आपला घेतील आणि कुठलेही व कसलेही वाईट आदर्श व्यसन अंगी बाळगू नये कारण शरीर खूप अनमोल आहे. त्यात काही बिघाड झाला तर कोटी रुपये देऊन सुद्धा काहीच होत नाही. मग उरतो तो फक्त पश्चाताप. मग मनात विचार येतो तेव्हा मी काही नसतं केलं तर आज मला काहीच Hd. झालं खेळून  कोण कोणाला काय देतं हो या जगात म्हणून हसून समाधानी राहून आयुष्य जगा आणि नकळत काही चूक झाली असेल तर तिचा स्वीकार करून तिला प्रत्युतर द्या॰ फक्त आपल्यावर सध्या वाईंट वेळ आहे हे समजून त्याचे पुरेपुर नियोजन आणि परिस्थिती कशी बरी करता येईल ते बघा. हीच यशस्वीतेसाठीची गुरूकिल्ली आहे. वाचून घ्या गरजेचे आहे काय नाही वाईट वेळ आहे निघून जाईल फक्त आलेल्या समस्यांना न घाबरता त्याला प्रतिउत्तर देता आले पाहिजे. कष्ट तर सगळेच जण करतात पण सर्वांचा दृष्टिकोन सारखा असेलच असे नाही काही लोक खोटं काम करून पुढे जातात तर काही जण खूप प्रामाणिक राहून काम करतात. त्यामुळे आपणही न खचता पुढे जात काम करत रहायचं आणि 4 शब्द दुसऱ्यांना सांगून प्रेरित करायचं. जेणेकरून लोक आपला घेतील आणि कुठलेही व कसलेही वाईट आदर्श व्यसन अंगी बाळगू नये कारण शरीर खूप अनमोल आहे. त्यात काही बिघाड झाला तर कोटी रुपये देऊन सुद्धा काहीच होत नाही. मग उरतो तो फक्त पश्चाताप. मग मनात विचार येतो तेव्हा मी काही नसतं केलं तर आज मला काहीच Hd. झालं खेळून  कोण कोणाला काय देतं हो या जगात म्हणून हसून समाधानी राहून आयुष्य जगा आणि नकळत काही चूक झाली असेल तर तिचा स्वीकार करून तिला प्रत्युतर द्या॰ फक्त आपल्यावर सध्या वाईंट वेळ आहे हे समजून त्याचे पुरेपुर नियोजन आणि परिस्थिती कशी बरी करता येईल ते बघा. हीच यशस्वीतेसाठीची गुरूकिल्ली आहे. - ShareChat