ShareChat
click to see wallet page
search
#📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #माझं स्टेटस 💞💖💜💗
📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻 - एक एक रुपया जमवून बियाणं पेरलं , रात्रंदिवस कष्ट करुन शेतात सोनं उगवलं , लेकरासारखं पिकाला मायेने जपलं , अतिवृष्टीनं स्वप्नांचं घरच उद्ध्वस्त केलं. @bhavna tujhya majhya एक एक रुपया जमवून बियाणं पेरलं , रात्रंदिवस कष्ट करुन शेतात सोनं उगवलं , लेकरासारखं पिकाला मायेने जपलं , अतिवृष्टीनं स्वप्नांचं घरच उद्ध्वस्त केलं. @bhavna tujhya majhya - ShareChat