रात्रभर धिंगाणा घालायची शेजारची बाई, मुलीने असा बदला घेतला की... लोकही करू लागले कौतुक!
एका मुलीने तिच्या शेजारणीचा मजेशीर बदला घेतला. ही शेजारची बाई रात्रभर धिंगाणा घालायची. तिला कितीही विनंती केली तरी कधी शांत बसली नाही. शेवटी मुलीने तिला धडा शिकवायचा ठरले. त्यासाठी तिने लढवलेली अनोखी शक्कला पाहून नेटकऱ्यांनी देखील कौतुक केले आहे. आता त्या मुलीने नेमकं काय केलं वाचा...