ShareChat
click to see wallet page
search
#❤️Love You ज़िंदगी ❤️ #✨गुड नाईट शायरी
❤️Love You ज़िंदगी ❤️ - मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे गैरसमज अतिशय छोट्या कुणी गोष्टीवरून, किरकोळ नाराजी वरुन होणाऱ्या या रोगाला औषध नाही त्यामुळे आपल्या जर कोणी चुकला वा दृष्टीने चुकत असेल तर त्याला सांभाळून घ्यायला हवे, कदाचित तो त्याच्या जागी योग्य ही असेल,क्षणिक गैरसमज करून अनमोल नाते तोडण्याचा अपराध घडण्यापूर्वी व नंतर हळहळ करण्यापूर्वी थोडा सारासार विचार केला तर खरोखरीच हे जीवन सुंदर होईल अन नाते अनमोल होईल कमलेश मुंढे.! যনী शुभ Google Play Kamlesh Mundhe 7600684412 मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू असेल तर तो म्हणजे गैरसमज अतिशय छोट्या कुणी गोष्टीवरून, किरकोळ नाराजी वरुन होणाऱ्या या रोगाला औषध नाही त्यामुळे आपल्या जर कोणी चुकला वा दृष्टीने चुकत असेल तर त्याला सांभाळून घ्यायला हवे, कदाचित तो त्याच्या जागी योग्य ही असेल,क्षणिक गैरसमज करून अनमोल नाते तोडण्याचा अपराध घडण्यापूर्वी व नंतर हळहळ करण्यापूर्वी थोडा सारासार विचार केला तर खरोखरीच हे जीवन सुंदर होईल अन नाते अनमोल होईल कमलेश मुंढे.! যনী शुभ Google Play Kamlesh Mundhe 7600684412 - ShareChat