ShareChat
click to see wallet page
search
#2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता
2025 भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता - 56 ,ill (100 8.51 Wayznews सोनं विकत घेत असाल तर सावधान ! सोन्याच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा आता डिजीटल गोल्ड विकत घेण्याकडे वळवला आहे॰ पण याचा गैरफायदा घेत हॅकर्स लोकांना फसवत आहेत. हॅकर्स डिजीटल प्लॅटफॉर्मला हॅक करत ग्राहकांचे डिजीटल सोनं चोरी करून विकत आहेत. तसेच काही बनावट वेबसाईट्सवर ऑनलाईन कॉईन्स विकून लोकांना चुना लावला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन डिजीटल सोनं खरेदी करताना  विशेष काळजी घ्या. 56 ,ill (100 8.51 Wayznews सोनं विकत घेत असाल तर सावधान ! सोन्याच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा आता डिजीटल गोल्ड विकत घेण्याकडे वळवला आहे॰ पण याचा गैरफायदा घेत हॅकर्स लोकांना फसवत आहेत. हॅकर्स डिजीटल प्लॅटफॉर्मला हॅक करत ग्राहकांचे डिजीटल सोनं चोरी करून विकत आहेत. तसेच काही बनावट वेबसाईट्सवर ऑनलाईन कॉईन्स विकून लोकांना चुना लावला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन डिजीटल सोनं खरेदी करताना  विशेष काळजी घ्या. - ShareChat