ShareChat
click to see wallet page
search
#आरक्षण #आम आदमी पार्टी🕴 #✔️राष्ट्रीय लोक दल #एक मराठा लाख मराठा #मराठा
आरक्षण - आपण जिंकलो बोल भिडू जरांगेंची घोषणा हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती तयार. सातारा गॅझेटीयर पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करुन अंमलबजावणी करण्यात येईल. मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सप्टेंबरपर्यंत मागे घेण्यात येतील. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत जमा करणार. बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी मराठ कुणबी २ महिन्यांची मुदत मागितली. आपण जिंकलो बोल भिडू जरांगेंची घोषणा हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती तयार. सातारा गॅझेटीयर पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करुन अंमलबजावणी करण्यात येईल. मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सप्टेंबरपर्यंत मागे घेण्यात येतील. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत जमा करणार. बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देणार एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी मराठ कुणबी २ महिन्यांची मुदत मागितली. - ShareChat