Actress Life Ruined: सायको बॉफ्रेंडच्या जाळ्यात अडकली अभिनेत्री! शारिरिक छळ, ब्लॅकमेलिंग , 1 कोटींची मागणी; नात्याचा अंत भयंकर
Actress Life Ruined : पडद्यावर ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्या एका अभिनेत्रीला तिच्याच वेड्या प्रियकरामुळे मानसिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांचा भयानक अनुभव आला आहे.