ShareChat
click to see wallet page
search
#Jivan pravas😊 #🙂Positive Thought #motivation #चांगले विचार
Jivan pravas😊 - काही लोकांचं किती छान असतं ना..! आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा टाळायचं ! वाटेल तेव्हा जवळ यायचं वाटेल तेव्हा दूर लोटायचं ! वाटेल तेव्हा प्रेम आहे म्हणायचं वाटेल तेव्हा प्रेम नाकारायचं ! वाटेल तेव्हा हात धरायचा वाटेल तेव्हा साथ सोडायची ! फिकिरच नाही कशाची. . कोणाच्या अश्रूं ची कोणाच्या भावनांची कोणाच्या अपेक्षांची कोणाच्या अस्तित्वाची आणि कोणाच्या जीवाचीही ! काही लोकांचं किती छान असतं ना..! आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं वाटेल तेव्हा टाळायचं ! वाटेल तेव्हा जवळ यायचं वाटेल तेव्हा दूर लोटायचं ! वाटेल तेव्हा प्रेम आहे म्हणायचं वाटेल तेव्हा प्रेम नाकारायचं ! वाटेल तेव्हा हात धरायचा वाटेल तेव्हा साथ सोडायची ! फिकिरच नाही कशाची. . कोणाच्या अश्रूं ची कोणाच्या भावनांची कोणाच्या अपेक्षांची कोणाच्या अस्तित्वाची आणि कोणाच्या जीवाचीही ! - ShareChat