धन्य धन्य मुक्ताबाई । तुमचे चरणी माझें डोई ॥१॥
माझा केला अंगीकार । दाखविला परात्पर ॥२॥
तेथें नांदे सोमेश्वर ।क्षतापी पुर्णा बरोबर ॥३॥
चांगा आला लोटांगणी । लोळे मुक्ताई चरणी ॥४॥
विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ब्रम्हस्वरुप संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज या भावंडांची लाडकी भगिनी, योगीराज चांगदेव महाराजांच्या श्रीगुरू, जगन्माता, जगत्रयजननी, कृपासम्राज्ञी, आदीमाया, आदीशक्ती, संतश्रेष्ठ मुक्ताबाई माऊली यांचा (अवतारदिन) जन्मोत्सव सोहळा...!
अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापने निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा
#संत_मुक्ताबाई_जन्मोत्सव
#संत मुक्ताबाई #संत मुक्ताबाई जयंती #🌺 संत मुक्ताबाई जयंती 🌺 #🌺संत मुक्ताबाई जयंती🙏


