ShareChat
click to see wallet page
search
#येशु ख्रिस्ताचे वचन व शिकवण #✝️बायबल कोट्स📝 #❤️जीवित प्रभु येशु✝️ #✝️चर्च प्रेयर⛪️
येशु ख्रिस्ताचे वचन व शिकवण - संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी शेजारी ठेवली आहेत. उपदेशक ७:१४ संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी शेजारी ठेवली आहेत. उपदेशक ७:१४ - ShareChat