ShareChat
click to see wallet page
search
#विचारधारा जीवनाचे वेड हवे , जीवनाची ओढ हवी जीवनाच्या ओढीला , ज्ञानाची जोड हवी ज्ञानाच्या जोडीला , कर्माची साथ हवी मनात तेवणारी , चिंतनाची ज्योत हवी कामाच्या अंतरी , प्रेमाची रीत हवी लक्ष दिवे पेटविण्यात , तुमची साथ हवी !! दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा !!