ShareChat
click to see wallet page
search
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/civddaa-shev-cklii-laadduu-taatt-bhrle-aanni-kaay-vaaddhuu-cxkcl1 #🌞 Good Morning🌞 #❤️Love You ज़िंदगी ❤️
🌞 Good Morning🌞 - चिवडा, शेव, चकली , लाडू , ताट भरले आणि काय वाढू, करंजी , बालुशाही , गुलाबजाम, नाव घेऊनच आला घाम, शंकरपाळ्यांनी केली गर्दी, पेडे, बर्फी ला लागली वर्दी, मोर्चा, 45 त्यांनी ही मग काढला आता फक्त शब्द आमुचा , केस सावरत अनारसे आले, दोघांचे यथासांग बारसे झाले, मिठाई बनून वाढवली लज्जत , दिवाळी फराळाची , अनोखी गंमत. @RUPALI PARNERKAR] voteir Our चिवडा, शेव, चकली , लाडू , ताट भरले आणि काय वाढू, करंजी , बालुशाही , गुलाबजाम, नाव घेऊनच आला घाम, शंकरपाळ्यांनी केली गर्दी, पेडे, बर्फी ला लागली वर्दी, मोर्चा, 45 त्यांनी ही मग काढला आता फक्त शब्द आमुचा , केस सावरत अनारसे आले, दोघांचे यथासांग बारसे झाले, मिठाई बनून वाढवली लज्जत , दिवाळी फराळाची , अनोखी गंमत. @RUPALI PARNERKAR] voteir Our - ShareChat