ShareChat
click to see wallet page
search
#भरत जैयसीगपुरे आर्वी
भरत जैयसीगपुरे आर्वी - शरीर कधी-कधी थकवा सांगतं , पण स्वप्नांना आपल्या मेहनतीची गरज असते. विश्रांती घ्या, पण थांबू नका. वेळेचं संतुलन ठेवा - आराम शरीराला बळ देतो आणि मेहनत स्वप्नांना दिशा देते. दररोज थोडं पुढे जा, कारण सातत्याने केलेली मेहनतच यश जवळ आणते. जैयसिंगपुरे भरत शरीर कधी-कधी थकवा सांगतं , पण स्वप्नांना आपल्या मेहनतीची गरज असते. विश्रांती घ्या, पण थांबू नका. वेळेचं संतुलन ठेवा - आराम शरीराला बळ देतो आणि मेहनत स्वप्नांना दिशा देते. दररोज थोडं पुढे जा, कारण सातत्याने केलेली मेहनतच यश जवळ आणते. जैयसिंगपुरे भरत - ShareChat