ShareChat
click to see wallet page
search
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *9 डिसेंबर 2025* 💁🏻‍♀️राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप 💁🏻‍♂️भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले 💁🏻‍♀️भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद! 💁🏻‍♂️हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार 💁🏻‍♀️इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल 💁🏻‍♂️कोल्हापूर सीएस कार्यालयातच सापडली पैसे घेतल्याची नोंदवही, उद्धवसेना आक्रमक *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻‍♀️तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर 💁🏻‍♂️ केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ‘ई-नाम’ योजना; विधेयक मंजूर : अडथळे कमी करण्याचा प्रयत्न 💁🏻‍♀️“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk