ShareChat
click to see wallet page
search
#Sharechat treading #sharechat #share #s #follow
Sharechat treading - EKWARATHI FB एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा ठरली होती, पण एका शास्त्रज्ञानं त्याला वेगळा प्रस्ताव दिला..हिंसक मृत्यूऐवजी मानसशास्त्रीय प्रयोग. कैदी तयार झाला. त्याच्या मनगटावर हलकासा ओरखडा काढून डोळ्यांवर पट्टी बांधली गेली, आणि वाटीत पाणी टपटपत राहिलं.. जणू रक्त सांडत आहे॰ प्रत्यक्षात एक थेंबही रक्त बाहेर आलं नव्हतं, पण "मी मरतोय" या विश्वासानं त्याचं शरीर हळूहळू थंड पडलं आणि शेवटी तो मरण पावला. प्रयोगानं सिद्ध केलं की मनाचं सामर्थ्य प्रचंड 4[ असतं...भीती शरीर कमकुवत करते, तर आशा त्याला बळ देते. आपण जसे विचार करतो , तसंच वास्तव घडतं. अनेक लोक अपयश येण्याआधीच हरतात कारण ते विश्वास ठेवत नाहीत. एक चिनी म्हण जुनी ' स्वतःवर सांगते..."जो स्वतःला हरलेला समजतो , तो आधीच हरलेला असतो; पण जो स्वतःला विजेता समजतो, त्यानं विजयाची सुरुवात केलेली असते." EKWARATHI FB एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा ठरली होती, पण एका शास्त्रज्ञानं त्याला वेगळा प्रस्ताव दिला..हिंसक मृत्यूऐवजी मानसशास्त्रीय प्रयोग. कैदी तयार झाला. त्याच्या मनगटावर हलकासा ओरखडा काढून डोळ्यांवर पट्टी बांधली गेली, आणि वाटीत पाणी टपटपत राहिलं.. जणू रक्त सांडत आहे॰ प्रत्यक्षात एक थेंबही रक्त बाहेर आलं नव्हतं, पण "मी मरतोय" या विश्वासानं त्याचं शरीर हळूहळू थंड पडलं आणि शेवटी तो मरण पावला. प्रयोगानं सिद्ध केलं की मनाचं सामर्थ्य प्रचंड 4[ असतं...भीती शरीर कमकुवत करते, तर आशा त्याला बळ देते. आपण जसे विचार करतो , तसंच वास्तव घडतं. अनेक लोक अपयश येण्याआधीच हरतात कारण ते विश्वास ठेवत नाहीत. एक चिनी म्हण जुनी ' स्वतःवर सांगते..."जो स्वतःला हरलेला समजतो , तो आधीच हरलेला असतो; पण जो स्वतःला विजेता समजतो, त्यानं विजयाची सुरुवात केलेली असते." - ShareChat