"अरे, उद्धव बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ का करतोय?" शरद पवारांनी केली होती विचारणा, नेमकं काय म्हणाले रामदास कदम? जाणून घ्या
Ramdas Kadam on Balasaheb Thackeray death: शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत असे काही दावे केले ज्यामुळे खळबळ उडाली आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi