काही तासांतच 3 राशीचं नशीब घेणार यू-टर्न! चंपाषष्ठीला 3 ग्रहांचा पॉवरफुल त्रिग्रही योग बनतोय
Trigrahi Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 26 नोव्हेंबर रोजी शुक्र, मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे त्रिग्रही योग निर्माण होईल, ज्यामुळे तीन राशींना महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होईल.