अचानक गायब झाला 30 वर्षांनी परतला! तेच कपडे, तेच तिकीट घेऊन...रहस्य समोर येताच सगळे अचंबित!
एक माणूस जो 30 वर्षांपूर्वी अचानक गायब झाला होता, तो एक दिवशी रहस्यमय पद्धतीने घरी परत आला. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने गायब होतानाच्या दिवशी घातलेले तेच कपडे घातले होते. कपडेही फाटलेले नव्हते, ना जुने झालेले वाटत होते. यामुळे लोक आणखीच चकित झाले आहेत. आता या माणसासोबत नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया...