ShareChat
click to see wallet page
search
#विचारधारा प्रेमातला दुरावा म्हणजे प्रेमाची शोकांतिला , जिथे नातं असतं पण ओळख मान्य होत नाही , एक मन दान करूनही रिकामं राहतं , तर दुसरं मन जिंकून ही रिकामं राहतं !!