ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
✍🏽 माझ्या लेखणीतून - पाषाणावर उमललेल्या रोपट्याने पाहिलं वृक्ष होण्याचं स्वप्न असहज अशक्य असलं तरी धाडसाचं रुपडं जसं देखणं जमिनीवरील रोपांना मग खुदकन हसू फुटलं वेगळा, वेडा ठरवून त्याला लोकनिंदेचं जाळ टाकलं. जिद्दीला पेटून घट्ट धरून मुळ्या वादळ वाऱ्याशी झुंजल, स्वार आशेच्या हिंदोळ्यावर उधान वाऱ्यात रंगलं. गडगडाट झाला मोठा अवकाळी आला पाहुणा जमीन गेली वाहून रोपांसवे  थारा देत पाषाणाने, दावला दगडी बाणा. पाषाणावर उमललेल्या रोपट्याने पाहिलं वृक्ष होण्याचं स्वप्न असहज अशक्य असलं तरी धाडसाचं रुपडं जसं देखणं जमिनीवरील रोपांना मग खुदकन हसू फुटलं वेगळा, वेडा ठरवून त्याला लोकनिंदेचं जाळ टाकलं. जिद्दीला पेटून घट्ट धरून मुळ्या वादळ वाऱ्याशी झुंजल, स्वार आशेच्या हिंदोळ्यावर उधान वाऱ्यात रंगलं. गडगडाट झाला मोठा अवकाळी आला पाहुणा जमीन गेली वाहून रोपांसवे  थारा देत पाषाणाने, दावला दगडी बाणा. - ShareChat