ShareChat
click to see wallet page
search
#जन्मदिन जेष्ठ अभिनेता मोहन गोखले यांना जन्मदिन निमित्त विनम्र अभिवादन........💐💐
जन्मदिन - गणेश गं. उदावंत २४मि 8 #मोहन_ गोखले, #जन्मदिन. हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते मोहन गोखले यांचा आज जन्मदिन. घारे डोळे, खोल ह्रदयाला भिडणारा आवाज हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य़. त्यांच्या स्वभावाचे ७ नोव्हेंबर १ ९५४ रोजी पुण्यात त्यांचा जन्म जेष्ठ पत्रकार 'स्वराज्य' संपादक #दैनिक_ सकाळ चे सहसंपादक #वसंत _ गोखले यांच्या पोटी झाला. #मिस्टर_योगी, ही मालिका त्यांनी घराघरात पोहोचवली. #सुप्रसिद्ध #दिग्दर्शक #राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ' #माफीचा _ साक्षीदार , ' #आज_ झाले _ मुक्त_ मी' हे चित्रपट त्यांनी गाजवले. सतिष आळेकर यांचे ' #महापूर हे नाटक त्यांनी दिग्दर्शित केले. कानेटकरांच्या ' #कस्तुरीमृग , ही त्या काळी ' #सुर्याची_ पिल्ले , मधील त्यांच्या भुमिका गाजल्या. '#हिरो_ हिरालाल , #मोहन_ जोशी_ हाजिर हो , '#होळी , ' #जाने _ भी_दो_ यारों , ' #भवानी_ भवाई , या चित्रपटातील त्यांच्या विशेष गाजल्या. भुमिका गोखले यांना जन्मदिवस निमित्त विनम्र मोहन अभिवादन. गणेश गं. उदावंत २४मि 8 #मोहन_ गोखले, #जन्मदिन. हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते मोहन गोखले यांचा आज जन्मदिन. घारे डोळे, खोल ह्रदयाला भिडणारा आवाज हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य़. त्यांच्या स्वभावाचे ७ नोव्हेंबर १ ९५४ रोजी पुण्यात त्यांचा जन्म जेष्ठ पत्रकार 'स्वराज्य' संपादक #दैनिक_ सकाळ चे सहसंपादक #वसंत _ गोखले यांच्या पोटी झाला. #मिस्टर_योगी, ही मालिका त्यांनी घराघरात पोहोचवली. #सुप्रसिद्ध #दिग्दर्शक #राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ' #माफीचा _ साक्षीदार , ' #आज_ झाले _ मुक्त_ मी' हे चित्रपट त्यांनी गाजवले. सतिष आळेकर यांचे ' #महापूर हे नाटक त्यांनी दिग्दर्शित केले. कानेटकरांच्या ' #कस्तुरीमृग , ही त्या काळी ' #सुर्याची_ पिल्ले , मधील त्यांच्या भुमिका गाजल्या. '#हिरो_ हिरालाल , #मोहन_ जोशी_ हाजिर हो , '#होळी , ' #जाने _ भी_दो_ यारों , ' #भवानी_ भवाई , या चित्रपटातील त्यांच्या विशेष गाजल्या. भुमिका गोखले यांना जन्मदिवस निमित्त विनम्र मोहन अभिवादन. - ShareChat