ShareChat
click to see wallet page
search
यशया 60:1-5 MARVBSI [1] ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. [2] पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. [3] राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. [4] तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. [5] हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. https://bible.com/bible/1686/isa.60.1-5.MARVBSI #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus स्टेट्स #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #येशू प्रेअर #✝️ Jesus Worship
✝️येशू ख्रिस्त✝️ - तुझ्याकडे ऊठ प्रकाशमान होः कारण प्रकाश आला आहेः परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाह्ा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड कळोख राष्ट्रांना झाकत आहे॰पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे॰ राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील , राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा;ः ते सर्व एकत्र होत आहेत , तुझ्याकडे येत आहेतः तुझे पुत्र दुरून येत आहेत  तुझ्या कऱ्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल , तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल , कारण समुद्राकडून विपुल तुझ्याकडे लोटेल, संपत्ती राष्ट्रांची धन तुझ्याकडे येईल. यशया 60:1-5 तुझ्याकडे ऊठ प्रकाशमान होः कारण प्रकाश आला आहेः परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाह्ा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड कळोख राष्ट्रांना झाकत आहे॰पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे॰ राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील , राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा;ः ते सर्व एकत्र होत आहेत , तुझ्याकडे येत आहेतः तुझे पुत्र दुरून येत आहेत  तुझ्या कऱ्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल , तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल , कारण समुद्राकडून विपुल तुझ्याकडे लोटेल, संपत्ती राष्ट्रांची धन तुझ्याकडे येईल. यशया 60:1-5 - ShareChat