ShareChat
click to see wallet page
search
#🔴मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी😱 l अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली असून मुंबईत सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर, "मुंबई शहरात १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसले आहेत. शहरात ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब बसवले असून या बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण मुंबई हादरेल", असा संदेश पाठवण्यात आला आहे. उद्याच्या (दि.६) अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.