#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*2 डिसेंबर 2025*
💁🏻♂️राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
💁🏻♀️प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
💁🏻♂️रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
💁🏻♀️निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
💁🏻♂️देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
💁🏻♀️“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
*राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/
💁🏻♂️पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
💁🏻♀️यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
💁🏻♂️जगाला ज्याची गरज..; राजस्थानात ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा मोठा साठा, चीनच्या मक्तेदारीला धक्का
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk