#परिस्थितीला_तोंड_देत_शिकणारी_मुलं पुढे जाऊन जज, डाॅक्टर, इंजिनिअर, अधिकारी होतात आणि ज्यांना सुख-सुविधा असतात ती आज काल युवानेता,भाईगिरि च्या भानगडीत पडत आहेत. आज समजत आहे शिक्षणाच महत्व, काही जणांना नंतर समजेल पण वेळ गेलेली असेल. #🙏 बाबांची शिकवण #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #☸️जय भीम #🙂Positive Thought