चैत्यभूमिचे शिल्पकार, दीक्षाभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक, माजी आमदार, सूर्यपुत्र भैयासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या ४७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #☸️जय भीम


