हे तामिळनाडू नाही--
हे महाराष्ट्र पण नाही--
हे मुंबई पण नाही मंडळी -
हे पॅरिस आहे बॉ जिथे रस्ते --
गणपती बाप्पा मोरया ने गूंजतात 🐘🚩🔱
श्रद्धेला सीमा नसतात भक्तीला सीमा नसतात गड्या--
जिथे श्रद्धा असते, तिथे भगवान गणेशाचा वास असतो🔱🙏🏻❣️--
🌍 भारतापासून हजारो मैल दूर जेव्हा पॅरिसची हवा विघ्नहर्ताच्या जय~
घोषाने--भरून जाते, तेव्हा संपूर्ण जग विस्मयचकित होऊन उभे राहते-- ❤️ 🚩
#गणेश चतुर्थी शुभेच्छा 🙏🙏 #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #गणेश उत्सव २०२५
00:34

