ShareChat
click to see wallet page
search
#🌷गीता जयंती🙏
🌷गीता जयंती🙏 - दिव्य मराठी गीता सार जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे तेही चांगलेच কায সীল্ঠ होत आहे़. जे होईल तेही चांगलेच असेल. तुझे म्हणून तू रडत आहेस? तू काय घेऊन आला होतास, जे गमावून बसलास? तू काय निर्माण केले होते, जे नष्ट झाले? तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे दिले ते येथेच 1. आज तुझे आहे ते कधीकाळी दुसऱ्याचे होते, उद्या इतर তী कोणाचे असेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे़. दिव्य मराठी गीता सार जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे तेही चांगलेच কায সীল্ঠ होत आहे़. जे होईल तेही चांगलेच असेल. तुझे म्हणून तू रडत आहेस? तू काय घेऊन आला होतास, जे गमावून बसलास? तू काय निर्माण केले होते, जे नष्ट झाले? तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे दिले ते येथेच 1. आज तुझे आहे ते कधीकाळी दुसऱ्याचे होते, उद्या इतर তী कोणाचे असेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे़. - ShareChat