ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐 #🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏 #जय श्री राम जय हनुमान #🙏🌺श्री गणेशाय नमः🌺🙏
सुंदर विचार👌 - श्री कृष्णाने आयुष्यात किती गोष्टी गमावल्या, जन्म होताच देवकी वासुदेव, मग नंद यशोदा, गोकुळ 7 तुटलं मथुराही " प्राणापेक्षा प्रिय राधा गमावली, सुटली. जे गमावलं नाही ते होत दैवत्य आणि चेहऱ्यावरचं हसू॰ कृष्णाच उभं आयुष्य दुःख आणि परीक्षांनी भरलेलं होतं. कधी चोरीचा आळ लागला तर, कधी अपमान सहन करावा लागला. तरी कृष्ण कधीचं रडत बसले नव्हते त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली. द्वारकेचा राजा असले तरी अर्जुनाचे सारथी झाले बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध पत्करला, सुदाम्याच्या भेटीसाठी अनवानी पायाने धावत गेले. कृष्ण फक्त प्रेम किंवा विरहाचे प्रतीक नव्हे तर ते मनोबल आणि सकारात्मेचे प्रतीक आहे. सर्व गमावल्यानंतरही आनंदी कसं रहावं, हे श्रीकृष्णापेक्षा उत्तम कोणीचं शिकवू शकत नाही. श्री कृष्णाने आयुष्यात किती गोष्टी गमावल्या, जन्म होताच देवकी वासुदेव, मग नंद यशोदा, गोकुळ 7 तुटलं मथुराही " प्राणापेक्षा प्रिय राधा गमावली, सुटली. जे गमावलं नाही ते होत दैवत्य आणि चेहऱ्यावरचं हसू॰ कृष्णाच उभं आयुष्य दुःख आणि परीक्षांनी भरलेलं होतं. कधी चोरीचा आळ लागला तर, कधी अपमान सहन करावा लागला. तरी कृष्ण कधीचं रडत बसले नव्हते त्यांनी नेहमी सत्याची बाजू घेतली. द्वारकेचा राजा असले तरी अर्जुनाचे सारथी झाले बहिणीच्या प्रेमासाठी भावाचा विरोध पत्करला, सुदाम्याच्या भेटीसाठी अनवानी पायाने धावत गेले. कृष्ण फक्त प्रेम किंवा विरहाचे प्रतीक नव्हे तर ते मनोबल आणि सकारात्मेचे प्रतीक आहे. सर्व गमावल्यानंतरही आनंदी कसं रहावं, हे श्रीकृष्णापेक्षा उत्तम कोणीचं शिकवू शकत नाही. - ShareChat