ShareChat
click to see wallet page
search
#आई कालिका देवी #आई
आई कालिका देवी - शिवशंभुचे থস माता कालिका देवी. संकट समयी भक्तांची विघ्ने तू लोपवी. मराठी शब्दवेल |विशाल मराठे। उग्र जरी रूप तुझे गं विशाल माया. ೯೯ಕ | जय Hq என पाहुनिया ठेवी कृपाछाया. कालिका क्रोध तुझा शमविण्या नसे काही उपाय. ठेवता शिवाच्या देवी शांत झाली छातीवरती पाय. পযাতী থাণেনল নিখII সrIত] शंभुचा मी दास வI इच्छितो करण्या तुझी सेवा. संहारुनी कली माझ्या मनाचा दे चरणी तुझ्या विसावा. विशाल विकास मराठे कणकवली  दिगवळे शिवशंभुचे থস माता कालिका देवी. संकट समयी भक्तांची विघ्ने तू लोपवी. मराठी शब्दवेल |विशाल मराठे। उग्र जरी रूप तुझे गं विशाल माया. ೯೯ಕ | जय Hq என पाहुनिया ठेवी कृपाछाया. कालिका क्रोध तुझा शमविण्या नसे काही उपाय. ठेवता शिवाच्या देवी शांत झाली छातीवरती पाय. পযাতী থাণেনল নিখII সrIত] शंभुचा मी दास வI इच्छितो करण्या तुझी सेवा. संहारुनी कली माझ्या मनाचा दे चरणी तुझ्या विसावा. विशाल विकास मराठे कणकवली  दिगवळे - ShareChat