या राशींवर होणार लक्ष्मी प्रसन्न, बुध-मंगळ-सूर्याच्या यूतीचा होणार मोठा फायदा
ग्रहांचे राजा सूर्याच्या गोचराने वृश्चिक राशीत महायुती तयार झाली आहे. खरे तर, वृश्चिक राशीत आधीपासूनच बुध आणि मंगळ ग्रह युती स्थितीत होते. आता तिघे ग्रह एकत्र आल्याने महायुतीचा निर्माण झाला आहे. चला, जाणून घेऊया बुध, मंगळ आणि सूर्य ग्रहांची महायुती कोणत्या तीन राशींसाठी शुभ ठरेल.