ShareChat
click to see wallet page
search
#सुविचार #प्रेरणादायक सुविचार
सुविचार - गुंठा-गुंठा करून काही होत नाही॰॰॰  जाताना कोणी काहीच सोबत नेत नाही. कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही संपत्ती कुठेच उपयोगी येत नाही. काळी आई इथेच राहते, आपण नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नावही उरत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळतं, त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप गिळू  असतं, तोही सुखाने अन्न  |$776. जपून रहा, माणसा...  कारण " आयुष्य " पुन्हा मिळत नाही!  हरी जय सद्गुरू रामकृष्ण गुंठा-गुंठा करून काही होत नाही॰॰॰  जाताना कोणी काहीच सोबत नेत नाही. कितीही कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही संपत्ती कुठेच उपयोगी येत नाही. काळी आई इथेच राहते, आपण नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नावही उरत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळतं, त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप गिळू  असतं, तोही सुखाने अन्न  |$776. जपून रहा, माणसा...  कारण " आयुष्य " पुन्हा मिळत नाही!  हरी जय सद्गुरू रामकृष्ण - ShareChat