ShareChat
click to see wallet page
search
#vasu baras #🎆 वसु बारस हार्दिक शुभेच्छा 🐄 #वसु बारस,दिवाळीचा पहिला दिवस status #🎇 वसु बारस 🐄
vasu baras - आपले सण... आपली परंपरा ! वूशूचाश् महाराष्ट्रात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. गाई गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हया सण. गाईचा सन्मान म्हणून या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पजा करतात. हा दिवस आश्र्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली म्हणजे द्वादशी म्हणून या बारस दिवसाला वसुबारस असे म्हणतात. पदार्थ, तळलेले या दिवशी द्रूध  दुधाचे पदार्थ खात नाहीत. शैलेश हिंदळेकर या मंगल दिवसाच्या शुभेच्छा !! आपले सण... आपली परंपरा ! वूशूचाश् महाराष्ट्रात या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. गाई गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हया सण. गाईचा सन्मान म्हणून या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पजा करतात. हा दिवस आश्र्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली म्हणजे द्वादशी म्हणून या बारस दिवसाला वसुबारस असे म्हणतात. पदार्थ, तळलेले या दिवशी द्रूध  दुधाचे पदार्थ खात नाहीत. शैलेश हिंदळेकर या मंगल दिवसाच्या शुभेच्छा !! - ShareChat