ShareChat
click to see wallet page
search
मी असं नाही बोलत की मुलं चुकतात किंवा मुली चुकतात पण काय आहे ना प्रत्येक मुलगा किंवा मुलगी खेळला नसता बरोबर ना... तुमच्या काही क्षणाच्या टाइमपास मुळे समोरच्याचे संपूर्ण आयुष्य अथांग समुद्राच्या मधून वाळवंटात रूपांतरित होते.. मला फक्त एवढेच तुम्हा सर्वांना सांगायचं हात धरताय आयुष्यभरासाठी धारा कारण आय लव यू बोलणं सोपं आहे तोडणं पण सोपं आहे निभवनाहुकडे ते रक्तातच असावं लागतं बरोबर ना, ❤️❤️ लाईक करा फॉलो करा आणि बर का शेअर करायला विसरू नका कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हा शब्द कुठल्या कुठे येऊन गेलेलाच आहे, राम कृष्ण हरी 👑🫠🫰❤️‍🩹🙊 #💔 हार्ट ब्रेक स्टेटस #💝 शायराना इश्क़ #❤️सैड व्हाट्सएप स्टेटस #😭 SAD एक्टिंग वीडियो 🎬 #🤲खुदा और मोहब्बत💕
💔 हार्ट ब्रेक स्टेटस - ShareChat
00:26