ShareChat
click to see wallet page
search
#गणपती विसर्जन😔 # बाप्पा चालले घरी🙏 #गणपती गणपती बाप्पा विसर्जन ##🙏अनंत चतुर्दशी🌺 #😭गणपती विसर्जन😔 #🥰गणपती बाप्पा स्टेटस🙏 #😥पुढच्या वर्षी लवकर या..
गणपती विसर्जन😔 # बाप्पा चालले घरी🙏 - अनंत चतुर्दशी , अनंताचा प्रवास पंचमहाभतांनी नटलेल्या अमर्यादीत दशदिशा अणुरेणुहीसहीत आकाराला आलेले चराचर, दशेंद्रीये, दशप्राण यामध्ये अंतर्बाह्य जे निर्गुण निराकार चैतन्य नांदते ते अनादीअनंत आहेः त्याच्याच सत्तेने जेजे पंचतत्वापासुन आकाराला आले ते एक दिवस लोप पावणार म्हणजे पंचतत्वात विलिन होणार म्हणजे नाश नाही तर परत आकाराला येणार हा खेळही अविरत सद्गुरुकृपेने आकाराला येण्याचे चालूच राहणार कारण जाणले तर प्राणप्रतिष्ठा व त्याची मर्यादा ओळखून परत निराकारात कसे सामावून जाता येते याचा बोध झाला तर विसर्जन ध्यानी येईल. मग मात्र देही असुन विदेही हेच आपले खरे अविनाशी स्वरुप ओळखून जन्ममृत्यु मधील अंतर त्यामधील झाल्यामुळे दुःखहरण होते तर जीवभावाचा लोप भगवत भावाचे अवतरणात धर्म अर्थः काम व मोक्ष पुरुषार्थातून मार्गक्रमण करताना चतुर्विध य जावनमुक्त सच्चिदानंद अवस्थेचा आनंद लुटता येतो. सद्गुरुंनी दाखवलेले नीजठायी अविरत चाललेले अखंड भजनावर ज्या भाग्यवंताचे लक्ष ७२ नमोजी आह्ा४ चेद लागेल त्यालाच प्रतिपादा| जयाजय स्वसंवेद्य ! आत्मरपा४ देवा तुचि गणेशू! सकलार्थ मती प्रकाशू! 79 निवृत्तीदासू! अवधारीजो जी! 3al गणाधीपती गणराजाचे दर्शन होईल. चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! अनंत जय हरि माऊली ! अनंत चतुर्दशी , अनंताचा प्रवास पंचमहाभतांनी नटलेल्या अमर्यादीत दशदिशा अणुरेणुहीसहीत आकाराला आलेले चराचर, दशेंद्रीये, दशप्राण यामध्ये अंतर्बाह्य जे निर्गुण निराकार चैतन्य नांदते ते अनादीअनंत आहेः त्याच्याच सत्तेने जेजे पंचतत्वापासुन आकाराला आले ते एक दिवस लोप पावणार म्हणजे पंचतत्वात विलिन होणार म्हणजे नाश नाही तर परत आकाराला येणार हा खेळही अविरत सद्गुरुकृपेने आकाराला येण्याचे चालूच राहणार कारण जाणले तर प्राणप्रतिष्ठा व त्याची मर्यादा ओळखून परत निराकारात कसे सामावून जाता येते याचा बोध झाला तर विसर्जन ध्यानी येईल. मग मात्र देही असुन विदेही हेच आपले खरे अविनाशी स्वरुप ओळखून जन्ममृत्यु मधील अंतर त्यामधील झाल्यामुळे दुःखहरण होते तर जीवभावाचा लोप भगवत भावाचे अवतरणात धर्म अर्थः काम व मोक्ष पुरुषार्थातून मार्गक्रमण करताना चतुर्विध य जावनमुक्त सच्चिदानंद अवस्थेचा आनंद लुटता येतो. सद्गुरुंनी दाखवलेले नीजठायी अविरत चाललेले अखंड भजनावर ज्या भाग्यवंताचे लक्ष ७२ नमोजी आह्ा४ चेद लागेल त्यालाच प्रतिपादा| जयाजय स्वसंवेद्य ! आत्मरपा४ देवा तुचि गणेशू! सकलार्थ मती प्रकाशू! 79 निवृत्तीदासू! अवधारीजो जी! 3al गणाधीपती गणराजाचे दर्शन होईल. चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! अनंत जय हरि माऊली ! - ShareChat