ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण
✍🏽 माझ्या लेखणीतून - जे कोण नाही सांगीतल ते डॉ बाबासाहेब गेले सांगून ज्यांनी ऐकलं मनावर घेतलं त्यांचं बदलून गेलं जिवन ज्यांनी बाबासाहेबच नाही ऐकल नाही घेतल मनावर अजूनही शंभर वर्ष नाही बदलणार II त्या सर्वाच जिवन सांगून गेले शिका, संघटीत व्हा आणि करा संघर्ष त्याशिवाय ८५ टक्के लोकांचा होणार नाही उत्कर्ष जे शिकले संघटीत झाले हक्कासाठी केला संघर्ष H6T त्यांनी त्यांच्या जीवनात मिळविलेले सुख यश ।l बाबासाहेब म्हणाले शंभर वर्षे शेळी बनून जगण्यापेक्षा परिवर्तन एक दिवस वाघ म्हणून जगा मग कस जग जीवन बदलते ते बघा भीत भीत जगण्यापेक्षा निर्भय होवून जगा ।[ दिना २.मनाची शेती करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे निम्मित २.जीवन मोठे असावे , लांब नाही "' 3.इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत. ४.मनाची स्वातंत्र्य हीच खरी स्वातंत्र्य आहे॰ कोटी कोटी 5."शिक्षण हा माझा धर्म आहे." ६. "मी कोणत्याही अत्याचाराला झुकणार नाही. " "माणूस जन्माने नव्हे तर कर्माने महान होतो. " 7. ८. "जोपर्यंत अन्याय आहे, तोपर्यंत संघर्ष आहे." अभिवादन 9."मनुष्याला खिळे नाही , विचार बांधून ठेवतात." २०. "समता नसेल तर स्वातंत्र्य निरर्थक आहे." १२. "जिथे गुलामगिरी असते , तिथे प्रगती मरते." १२. "वाचाल तर वाचाल." १३. "धर्म म्हणजे मानवतेसाठी जगणे. " Fauatltg IDno Rust " Lpdncipth" 1 -11710107 151051/ಇ4 १४. "न्यायाशिवाय समाज टिकत नाही." २५. "धैर्य असले तरच क्रांती होते. " १६. "शोषितांच्या बाजूने उभा हेच देशसेवा आहे." যান্তী  २७. "विचारांची क्रांतीच समाज बदलते. " १८. "ज्या दिवशी मौन न्यायाला मारते, 344: गुन्हेगार होता." त्या दिवशी ி Suresh Khadel १९. "भीक मागून स्वातंत्र्य मिळत नाही. " २०. "स्वाभिमान हेच माझे शस्त्र आहे." २२. "मी कोणाचा गुलाम होण्यासाठी नाही जन्मलो. " २२. "स्वाभिमानी माणूस कधीही दासताच स्वीकारत नाही. " विचार करा आणि हिच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना களி ర] QI खरी आदरांजली असेल जे कोण नाही सांगीतल ते डॉ बाबासाहेब गेले सांगून ज्यांनी ऐकलं मनावर घेतलं त्यांचं बदलून गेलं जिवन ज्यांनी बाबासाहेबच नाही ऐकल नाही घेतल मनावर अजूनही शंभर वर्ष नाही बदलणार II त्या सर्वाच जिवन सांगून गेले शिका, संघटीत व्हा आणि करा संघर्ष त्याशिवाय ८५ टक्के लोकांचा होणार नाही उत्कर्ष जे शिकले संघटीत झाले हक्कासाठी केला संघर्ष H6T त्यांनी त्यांच्या जीवनात मिळविलेले सुख यश ।l बाबासाहेब म्हणाले शंभर वर्षे शेळी बनून जगण्यापेक्षा परिवर्तन एक दिवस वाघ म्हणून जगा मग कस जग जीवन बदलते ते बघा भीत भीत जगण्यापेक्षा निर्भय होवून जगा ।[ दिना २.मनाची शेती करणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे निम्मित २.जीवन मोठे असावे , लांब नाही "' 3.इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत. ४.मनाची स्वातंत्र्य हीच खरी स्वातंत्र्य आहे॰ कोटी कोटी 5."शिक्षण हा माझा धर्म आहे." ६. "मी कोणत्याही अत्याचाराला झुकणार नाही. " "माणूस जन्माने नव्हे तर कर्माने महान होतो. " 7. ८. "जोपर्यंत अन्याय आहे, तोपर्यंत संघर्ष आहे." अभिवादन 9."मनुष्याला खिळे नाही , विचार बांधून ठेवतात." २०. "समता नसेल तर स्वातंत्र्य निरर्थक आहे." १२. "जिथे गुलामगिरी असते , तिथे प्रगती मरते." १२. "वाचाल तर वाचाल." १३. "धर्म म्हणजे मानवतेसाठी जगणे. " Fauatltg IDno Rust " Lpdncipth" 1 -11710107 151051/ಇ4 १४. "न्यायाशिवाय समाज टिकत नाही." २५. "धैर्य असले तरच क्रांती होते. " १६. "शोषितांच्या बाजूने उभा हेच देशसेवा आहे." যান্তী  २७. "विचारांची क्रांतीच समाज बदलते. " १८. "ज्या दिवशी मौन न्यायाला मारते, 344: गुन्हेगार होता." त्या दिवशी ி Suresh Khadel १९. "भीक मागून स्वातंत्र्य मिळत नाही. " २०. "स्वाभिमान हेच माझे शस्त्र आहे." २२. "मी कोणाचा गुलाम होण्यासाठी नाही जन्मलो. " २२. "स्वाभिमानी माणूस कधीही दासताच स्वीकारत नाही. " विचार करा आणि हिच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना களி ర] QI खरी आदरांजली असेल - ShareChat