ShareChat
click to see wallet page
search
आई# #📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी
📝कविता / शायरी/ चारोळी - तिच्या प्रेमासाठी जग सारे झुरते तिच्या अंगी वात्सल्याचे वारे तिच्या प्रेमाचा नादच खुळा लहान मोठे सगळ्यांना तिचा எ आई खरच देवाची मोठी भेट संवाद जणु देवाशीच थेट नाही झाल बोलण कधी तर बैचेन होतते मी बर थोड थांब , बोल जरा 25 दे बाजूला काम बस जरा थोडीशी तु हवीहवीशी मला मी पण आहेच की आई तिच्या प्रेमासाठी जग सारे झुरते तिच्या अंगी वात्सल्याचे वारे तिच्या प्रेमाचा नादच खुळा लहान मोठे सगळ्यांना तिचा எ आई खरच देवाची मोठी भेट संवाद जणु देवाशीच थेट नाही झाल बोलण कधी तर बैचेन होतते मी बर थोड थांब , बोल जरा 25 दे बाजूला काम बस जरा थोडीशी तु हवीहवीशी मला मी पण आहेच की आई - ShareChat