ShareChat
click to see wallet page
search
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *8 डिसेंबर 2025* 💁🏻‍♂️काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 💁🏻‍♀️इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा 💁🏻‍♂️यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा 💁🏻‍♀️महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती 💁🏻‍♂️अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला 💁🏻‍♀️मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५०% मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻‍♂️विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका 💁🏻‍♀️"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!" 💁🏻‍♂️मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk