ShareChat
click to see wallet page
search
#⛈️राज्यभरात पाऊस कायम😥 #📢30 सप्टेंबर अपडेट्स🔴
⛈️राज्यभरात पाऊस कायम😥 - आज रात्री आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तसेच आज दिवसभर असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे॰ तरी खालील सूचना पाळाव्यात १) कोणीही नदी, ओढा ओलांडण्याचा किंवा प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू नये. २) आपले सर्व पशुधन ठिकाणी व जिथे पूर्ण येण्याची सुरक्षित Bcuf ಕza. शक्यता नाही अशा सुरक्षित ३) विजा पडण्याची शक्यता असल्याने पाऊस सुरू असताना झाडाखाली न थांबता इतरत्र सुरक्षित आसरा बघावा. ४) शेतात पाणी साचले असेल तर पाण्याचा लवकरात लवकर निचरा होईल असे बघावे. आज रात्री आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तसेच आज दिवसभर असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे॰ तरी खालील सूचना पाळाव्यात १) कोणीही नदी, ओढा ओलांडण्याचा किंवा प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू नये. २) आपले सर्व पशुधन ठिकाणी व जिथे पूर्ण येण्याची सुरक्षित Bcuf ಕza. शक्यता नाही अशा सुरक्षित ३) विजा पडण्याची शक्यता असल्याने पाऊस सुरू असताना झाडाखाली न थांबता इतरत्र सुरक्षित आसरा बघावा. ४) शेतात पाणी साचले असेल तर पाण्याचा लवकरात लवकर निचरा होईल असे बघावे. - ShareChat