ShareChat
click to see wallet page
search
#🙂Motivation #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #👍लाईफ कोट्स
🙂Motivation - 100 सोडून द्यायला शिका / हाअसं वागला तो तसं वागला న हा असं बोलाला, याने विश्वासघात केला.. अरे मित्रा किती त्रास करून घेशील ? कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा.. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या.. आणि पुढच्या  प्रवासाला सुरवात करा.. 100 सोडून द्यायला शिका / हाअसं वागला तो तसं वागला న हा असं बोलाला, याने विश्वासघात केला.. अरे मित्रा किती त्रास करून घेशील ? कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा.. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या.. आणि पुढच्या  प्रवासाला सुरवात करा.. - ShareChat