#🎂HBD नरेंद्र मोदी🌷 #🎭Whatsapp status #pune #😴शुभ रात्री😴 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 =
पुण्यात भव्य ड्रोन लाईट शो😍❤️
पुण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज, १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर 1000 ड्रोन्सचा एक भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला .
(खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच ड्रोन शो, ज्यामध्ये मोदींच्या कार्याचा, विकसित भारताच्या संकल्पनेचा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अनुभव दिला जाईल.)

